लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

चार श्रमसंहितांविरोधात बँक, आशा वर्कर्स, बांधकाम कामगारांचा संप; सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन  - Marathi News | Bank, ASHA workers, construction workers strike against four labor codes; Protest in front of the District Collector's Office in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चार श्रमसंहितांविरोधात बँक, आशा वर्कर्स, बांधकाम कामगारांचा संप; सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

पाच हजारांहून अधिक कामगारांचा सहभाग ...

'नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळाच!' आठवड्याभरात तीन मृत्यूंनी दाभड ग्रामस्थांचा संताप, चक्काजाम - Marathi News | Nanded: No road, like a death trap! Three deaths in a week shake Dabhad; Villagers stage a massive protest | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'नांदेड महामार्ग मृत्यूचा सापळाच!' आठवड्याभरात तीन मृत्यूंनी दाभड ग्रामस्थांचा संताप, चक्काजाम

दाभडमध्ये मृत्यूचे थैमान! अपघातांच्या मालिकेमुळे ग्रामस्थांचा संतापाचा उद्रेक; भुयारी मार्गासाठी महामार्गावर तीव्र 'चक्का जाम' ...

बांधकाम कामगार कायद्यातील दुरुस्तीला विरोध, राज्यातील ७० लाख बांधकाम कामगारांचा गुरुवारी संप - Marathi News | 70 lakh construction workers in the state to go on strike on Thursday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम कामगार कायद्यातील दुरुस्तीला विरोध, राज्यातील ७० लाख बांधकाम कामगारांचा गुरुवारी संप

बांधकाम कामगारांच्या जुन्या कायद्यातील सर्व महत्त्वाच्या तरतुदी नवीन कायद्यातून वगळल्या ...

दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा! - Marathi News | Dabhad Murder Case: The killer of a 75-year-old woman is still at large, angry villagers march to Ardhapur tehsil! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दाभड हत्याकांड: ७५ वर्षीय वृद्धेचे मारेकरी मोकाट, संतप्त ग्रामस्थांचा अर्धापूर तहसीलवर मोर्चा!

''आरोपींना अटक करा आणि फाशीची शिक्षा द्या," अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला ...

महिला, बालविकास कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन; ‘लाडकी बहीण’च्या कामावर बहिष्कार  - Marathi News | Statewide protest by women and child development workers Boycott of work of 'Ladki Bhain' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला, बालविकास कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन; ‘लाडकी बहीण’च्या कामावर बहिष्कार 

६२०० कर्मचारी सहभागी, १२ पासून सामूहिक रजा ...

पुण्यात मतमोजणीच्या दिवशी जाळीवर चढून गोंधळ; रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Pune: Confusion over the nets on counting day; Case registered against Rupali Thombre Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मतमोजणीच्या दिवशी जाळीवर चढून गोंधळ; रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

सुरक्षिततेच्या दृष्टीने उभारलेल्या सुरक्षा जाळीवर चढून आरडाओरड करून निवडणूक प्रक्रियेत व शासकीय कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ऊस दरासंदर्भातील 'त्या' खटल्यातून निर्दोष मुक्तता  - Marathi News | Raju Shetty, Sadabhau Khot acquitted in case regarding sugarcane price | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांची ऊस दरासंदर्भातील 'त्या' खटल्यातून निर्दोष मुक्तता 

शनिवारीही आले होते एकत्र! ...

"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा! - Marathi News | Iran was a great country What is Trump's plan now What exactly did he say He made a big disclosure and gave a direct warning to iran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराण एक महान देश...!"; आता काय आहे ट्रम्प यांचा प्लॅन? नेमकं काय म्हणाले? मोठा खुलासा करत दिला थेट इशारा!

ट्रम्प म्हणाले, "मी त्यांना सांगितले आहे, तेथे मोठ्या प्रमाणावर दंगे होतात. दंगलीवेळी तेथे ज्या पद्धतीने लोक मारले जातात, तशीच आंदोलक लोकांच्या हत्या करण्यास सुरुवात केली तर, आम्ही कठोर शिक्षा करू." ...