लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

तालिबानचं अजब फर्मान! महिलांना करता येणार नाही एकट्याने प्रवास, कारमध्ये म्युझिक लावण्यास बंदी - Marathi News | taliban ban afghan women from travelling unless escorted by male relative ban also playing music in cars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचं अजब फर्मान! महिलांना करता येणार नाही एकट्याने प्रवास, कारमध्ये म्युझिक लावण्यास बंदी

Taliban And Afghan Women : अफगाणिस्तामध्ये महिलांना दैनंदिन जीवनात अनेक बंधनांचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं आहे. ...

Durand Line Explained : काय आहे "ड्युरंड लाइन"? ज्यामुळे तालिबान पाकिस्तानला देतोय युद्धाची धमकी... - Marathi News | Durand Line Explained: What is "Durand Line"? Which is why the Taliban is threatening Pakistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान आता पाक उलटला; अफगानिस्तान काबिज करण्यासाठी घेतली मदत, आता देतोय युद्धाची धमकी

तालिबानचे गोडवे गाणाऱ्या पाकिस्तानची चिंता वाढली आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार ड्युरंड लाइनला मानायला तयार नाही. यामुळे आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तान आमने-सामने आले आहेत. जाणून घ्या काय आहे ड्युरंड लाइन आणि कशामुळे झालाय वाद. ...

सीमा वादावरून पाकिस्तान आणि तालिबान भिडले; सीमेवर गोळीबार - Marathi News | pakistani soldiers being stopped by taliban from fencing border afghanistan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सीमा वादावरून पाकिस्तान आणि तालिबान भिडले; सीमेवर गोळीबार

Pakistan, Taliban : एकमेकांचे चांगले मित्र समजले जाणारे पाकिस्तान आणि तालिबान आता सीमावादावरुन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ...

Video : राशिद खान रॉक्स, बॅट्समन शॉक्स; अफगाण खेळाडूच्या फिरकीपुढे अंपायरचा निर्णयही पाहिला नाही - Marathi News | rashid khan danced the ball on the pitch the batsman daniel christian lost senses pavilion without seeing the umpire video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : राशिद खान रॉक्स, बॅट्समन शॉक्स; अफगाण खेळाडूच्या फिरकीपुढे अंपायरचा निर्णयही पाहिला नाही

Big Bash League 2021-22: बिग बॅश लीग २०२१ च्या १६ व्या सामन्यात सिडनी सिक्सर्सनं अॅडलेड स्ट्रायकर्सचा (Sydney Sixers vs Adelaide Strikers) ४ विकेट्सनं पराभव केला. ...

तालिबानने चुकून शत्रू देशाला पाठवले करोडो रुपये, आता पैसे परत करण्यासाठी करतायेत विनंती  - Marathi News | Taliban accidentally transfers huge amount to enemy account, no longer getting back | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानने चुकून शत्रू देशाला पाठवले करोडो रुपये, आता पैसे परत करण्यासाठी करतायेत विनंती 

Taliban : एका रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला नोव्हेंबरपासून आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...

देवदूत! ९४ कुत्री आणि ६८ मांजरांची काबूलहून सुटका; तालिबान्यांच्या धुमश्चक्रीत ठेवले सुरक्षित - Marathi News | 94 dogs and 68 cats released from kabul after taliban takes over afghanistan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देवदूत! ९४ कुत्री आणि ६८ मांजरांची काबूलहून सुटका; तालिबान्यांच्या धुमश्चक्रीत ठेवले सुरक्षित

पेन सांगतो, तालिबान्यांनी माझ्या तोंडासमोर एके ४७ रोखून धरलेली होती. त्यामुळे त्यांचं ऐकण्यावाचून काही दुसरा पर्यायच नव्हता. ...

Afghanistan Taliban: ...तोवर तालिबान काबुलमध्ये घुसणार नव्हता, गनींनी खेळ बिघडवला; माजी राष्ट्राध्यक्ष करझईंचा गौप्यस्फोट - Marathi News | Till then Taliban would not have entered Kabul, Former President hamid Karzai's told story of Afghanistan fall | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तोवर तालिबान काबुलमध्ये घुसणार नव्हता; माजी राष्ट्राध्यक्ष करझईंचा गौप्यस्फोट

Story Behind Afghanistan Fall by Hamid Karzai: काही महिन्यांपूर्वी देखील त्यांनी तालिबानींना घुसू दिले नसते तर त्यांनी लुटपाट, उच्छाद मांडला असता असे म्हटले होते.  ...

काबुलवर कब्जा करण्यासाठी तालिबानला बोलावण्यात आलं होतं; माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझईंनी सांगितलं कारण - Marathi News | The Taliban were called in to capture Kabul; Former President Hamid Karzai said the reason | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलवर कब्जा करण्यासाठी तालिबानला बोलावण्यात आलं होतं; माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझईंनी सांगितलं कारण

तालिबानला काबुलमध्ये येऊ दिलं नसतं, तर त्यांनी देशात खूप लुटमार आणि अत्याचार केला असता. ...