लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

भारतासाठी धोक्याची घंटा; अफगाणिस्तानात तालिबानींशी मैत्री करण्यामागे चीनचं मोठं षडयंत्र उघड - Marathi News | Why China backs Taliban in Afghanistan and how it poses a threat to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासाठी धोक्याची घंटा; तालिबानशी मैत्री करण्यामागे चीनचं मोठं षडयंत्र उघड  

चीनच्या(China) घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितले की, चीनच्या तालिबान(Taliban) समर्थनामागे राजकीय लाभ आहे. ...

सलीमा मजारींचा तालिबान्यांना चकमा, काबूलमधून अमेरिकेत पोहोचल्या सुरक्षित  - Marathi News | salima mazari escaped from afghanistan taliban government american flight kabul airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सलीमा मजारींचा तालिबान्यांना चकमा, काबूलमधून अमेरिकेत पोहोचल्या सुरक्षित 

salima mazari escaped from afghanistan : सलीमा मजारी यांचा तालिबानच्या हिटलिस्टमध्ये बराच काळ समावेश होता. सलीमा मजारी यांनी चाहर जिल्ह्यात बराच काळ तालिबानशी लढा दिला. ...

Afghaistan: पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | Pakistan played double game with America; Helping Taliban in Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला डबलगेमची किंमत चुकवावी लागणार; अमेरिका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Pakistan, Taliban, Afghanistan: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये काही खासदारांनी पाकिस्तानला एवढी मदत देऊ नका, अद्ययावत शस्त्रास्त्रे, लढाऊ विमाने देऊ नका, ती दहशतवादाविरोधात न वापरता भारताविरोधात कारवायांसाठी वापरली जातात असे अनेक सदस्यांनी सांगितले होत ...

तालिबानींच्या हाती लागला सोन्याचा खजिना; अमरुल्लांच्या घरावर छापा, नोटा मोजताना दमछाक - Marathi News | a treasure trove of gold fell into the hands of the Taliban Raid on Amarullah house pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानींच्या हाती लागला सोन्याचा खजिना; अमरुल्लांच्या घरावर छापा, नोटा मोजताना दमछाक

तालिबानला पंजशीरमधून प्रतिकार करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून तालिबानला माेठा खजिना हाती लागला आहे. ...

महिलांनी बुरख्यातही कार्यालयांत येणं तालिबानला अमान्य; कमांडर म्हणाला, "जग काहीही म्हणो, पण.." - Marathi News | afghanistan women work taliban government no office sharia law | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिलांनी बुरख्यातही कार्यालयांत येणं तालिबानला अमान्य; कमांडर म्हणाला, "जग काहीही म्हणो, पण.."

Afghanistan Taliban Rule : अफगाणिस्तानात महिलांनी कार्यालयात काम करणं, विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याबाबत संकट निर्माण झालं आहे. महिलांच्या काम करण्यावर तालिबाननं बंदी घातली आहे. ...

Afghanistan Taliban Crisis : क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड! तालिबानींनी महिलेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ - Marathi News | Afghanistan Taliban Crisis mother murdered baby still in arms participating in women protest afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रूर चेहरा पुन्हा एकदा उघड! तालिबानींनी महिलेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ

Afghanistan Taliban Crisis : तालिबान कशाप्रकारे अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

#DoNotTouchMyClothes: अफगाणिस्तानी महिलांचे तालिबान्यांना थेट आव्हान; सुरू केलं जगावेगळं आंदोलन! - Marathi News | #DoNotTouchMyClothes Afghanistan Women Launch Online Campaign To Protest Taliban's Burqa Order | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :#DoNotTouchMyClothes: अफगाणिस्तानी महिलांचे तालिबान्यांना थेट आव्हान; सुरू केलं जगावेगळं आंदोलन!

तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर पुन्हा एकदा महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आली आहे. तालिबानीवादी वृत्तीच्या विरोधात अफगाणिस्तानी महिला एकवटल्या आहेत आणि त्यांनी सोशल मीडियावर #DoNotTouchMyClothes ही चळवळ सुरू केली आहे. ...

Taliban Iran: संघर्ष वाढणार! पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये; तालिबानने इराणला ठणकावले - Marathi News | taliban suhail shaheen warns iran that panjshir is our internal matter do not interfere | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :संघर्ष वाढणार! पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये; तालिबानने इराणला ठणकावले

इराणने दिलेल्या इशाऱ्यावर तालिबानने पलटवार केला असून, पंजशीरच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करू नये, असे ठणकावले आहे. ...