लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान

Afghanistan, Latest Marathi News

Afghanistan : राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींनी केलं देशाला संबोधित; म्हणाले, "२० वर्षांत मिळवलेलं सहजतेनं..." - Marathi News | Afghanistan Ashraf Ghani addresses nation during resignation talks afghanistan taliban latest updates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राजीनाम्यांच्या चर्चांदरम्यान अशरफ गनींनी केलं देशाला संबोधित; म्हणाले...

Afghanistan Taliban : तालिबाननं अफगाणिस्तानमधील जवळपास ५० टक्के प्रांतीय राजधानींवर मिळवला ताबा. गुरूवारी त्यांनी देशातील दुसऱ्या, तिसऱ्या मोठ्या शहरावर केला होता हल्ला. ...

“अजित डोवाल, जयशंकर देशाची माफी मागतील का? PM मोदींनी विश्वास ठेवला, पण...” - Marathi News | subramanian swamy says will Jaishankar and Doval apologise to the nation for the international mess scene | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“अजित डोवाल, जयशंकर देशाची माफी मागतील का? PM मोदींनी विश्वास ठेवला, पण...”

भाजप खासदाराने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी निशाणा साधला आहे. ...

Afghanistan Taliban Conflict: भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले - Marathi News | taliban muhammad suhail shaheen says india helping Afghan people or national projects which is appreciated | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला तुम्ही शत्रू मानता की मित्र?; तालिबानने स्पष्टच सांगितले

Afghanistan Taliban Conflict: भारतीय अधिकारी दोहा आणि इतर ठिकाणी तालिबानशी चर्चा करत आहेत, असे तालिबानच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे. ...

दक्षिण अफगाणिस्तानात मुसंडी मारत तालिबानचा आणखी ४ शहरांवर कब्जा - Marathi News | Taliban captures 4 more cities in southern Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण अफगाणिस्तानात मुसंडी मारत तालिबानचा आणखी ४ शहरांवर कब्जा

तालिबानने शुक्रवारी दुसरे सर्वात मोठे शहर कंदहारवर कब्जा केल्याचा दावा केला. ...

तालिबान्यांना हवी आहे तरुण पोरींची यादी! - Marathi News | Taliban ask for list of girls above 15 widows under 45 to be married to their fighters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबान्यांना हवी आहे तरुण पोरींची यादी!

तालिबानी अतिरेकी जबरदस्तीनं आपल्या मुलींशी निकाह लावणार म्हटल्यावर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य कुटुंबं अक्षरश: हादरली आहेत. आपल्या मुली, सुना त्यांनी अक्षरश: लपवून ठेवायला सुरुवात केली आहे. ...

जो बायडन यांचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानात पुन्हा अमेरिकेचे सैन्य पाठवणार - Marathi News | joe biden will send troops in afghanistan to evacuate america embassy staff from kabul | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जो बायडन यांचा मोठा निर्णय! अफगाणिस्तानात पुन्हा अमेरिकेचे सैन्य पाठवणार

तालिबानकडून एकेक करत अफगाणिस्तानधील मोठे भाग ताब्यात घेण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. ...

अफगाणिस्तानातील दहावे शहर तालिबानींच्या ताब्यात - Marathi News | Taliban take 10th Afghan provincial capital in blitz | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानातील दहावे शहर तालिबानींच्या ताब्यात

अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घानी विशेष दलांवर विश्वास ठेवून तालिबानींवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अमेरिका आणि नाटो देशातून या महिनाअखेर सैन्य मागे घेणार आहेत. ...

Beauty Tips : जगात "खूबसूरत" म्हणून प्रसिद्ध या 14 देशातील स्त्रिया, पाहा एकापेक्षा एक जबरदस्त फोटो - Marathi News | Beauty Tips : Most beautiful women world countries beauty | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Beauty Tips : जगात "खूबसूरत" म्हणून प्रसिद्ध या 14 देशातील स्त्रिया, पाहा एकापेक्षा एक जबरदस्त फोटो

Beauty Tips : भारतातील विविध राज्यातील महिलांची वेशभूषा मन जिंकते. भारती महिलांचे सौंदर्य, डोळे, काळेभोर केस जगभरात प्रसिद्ध आहेत. भारतातील महिलांचे साडीतील सुंदर हास्य सगळ्यांना मोहात पाडणारे असते. ...