Afghanistan Crisis: काबूलमध्ये २०० भारतीय नागरिक अडकले होते. त्यात दूतावासातील कर्मचारी, तसेच इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्याही जवानांचा समावेश होता. तसेच शीख बांधव एका गुरुद्वारामध्ये थांबले होते. ...
Afghanistan crisis : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना, येणाऱ्या काही दिवसांत भारतीय नागरिकांना अफगाणिस्तानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासंदर्भात आवश्यक सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
खरे तर, तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतल्यापासून तेथील परिस्थिती आणखीनच चिंताजनक बनली आहे. अमेरिकेसह अनेक देशांचे लोक काबूलमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढत आहेत. (Afghanistan taliban) ...
Afghanistan Crises: अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर संपूर्ण जगभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तालिबान विरोधात आता ब्रिटननंही मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Taliban on Jammu Kashmir: तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर आता चीन, पाकिस्तान, बांग्लादेशाने तालिबानी सत्तेला मान्यता दिली आहे. मात्र अद्याप भारताने भूमिका स्पष्ट केली नाही. ...