सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत तालिबानी दहशतवादी महिलांना मारहाण करताना दिसत आहेत. तालिबानी दहशतवाद्यांनी महिला आणि पत्रकारांना लाठ्या आणि रायफलने मारहाण केली. तसेच अनेक पत्रकारांना अटक करून मारहाण करण्यात आली. ...
अफगाणिस्तान दुष्काळ व उपासमारीने तडफडत असताना दहशतवादाच्या मुद्द्यावर मानवी विकास योजनांचा निधी संयुक्त राष्ट्रसंघाकडून थांबविला जातो; पण बामियानमधील बाैद्ध मूर्तींचे जतन करण्यासाठी मात्र युनेस्को पैसे देते ...
Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये मंगळवारी तालिबानविरोधात शेडको महिलांनी पाकिस्तानच्या दुतावासाबाहेर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यानची अनेक छायाचित्रे आता समोर आली आहेत. ...
अफगाणिस्तानातून मोठी अपडेट आली आहे. तालिबाननं देशावर कब्जा केला असला तरी पंजशीरमध्ये अजूनही तालिबान्यांविरोधातील लढाई संपलेली नाही. कारण नॅशनल रेजिस्टेंस फ्रंटनं (NRF) एक महत्त्वाची घोषणा केलीय. जाणून घेऊयात.. ...