लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अफगाणिस्तान

अफगाणिस्तान, मराठी बातम्या

Afghanistan, Latest Marathi News

अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर - Marathi News | Osama bin Laden's confidant Amin ul Haq returns to Afghanistan, video viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानता परतला ओसामा बिन लादेनचा विश्वासू अमीन उल हक, Video आला समोर

Afghanistan Crisis: अमीन उल हक तोरा-बोरामध्ये ओसामा बिन लादेनचा सुरक्षा प्रमुख होता. ...

काबुल विमान तळावरील 3 गेट्सवर तालिबानचा कब्जा, अमेरिकेची माहिती - Marathi News | Taliban capture 3 gates at Kabul airport, US says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुल विमान तळावरील 3 गेट्सवर तालिबानचा कब्जा, अमेरिकेची माहिती

Kabul Airport: तालिबाननं 31 ऑगस्टपर्यंत काबुल विमानतळ रिकामं करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...

अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र - Marathi News | Afghanistan Crisis journalists wrote open letter to the world after taliban captured afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र

हे पत्र शनिवारी प्रकाशित करण्यात आले आणि त्यावर 150 पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. ...

Afghanistan crisis : विमानतळावर शहीद सैनिकांचे पार्थिव पाहून राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावूक - Marathi News | Afghanistan crisis : President joe Biden arrives at the airport to pick up the bodies of the martyred soldiers in afghanistan | Latest inspirational News at Lokmat.com

प्रेरणादायी :Afghanistan crisis : विमानतळावर शहीद सैनिकांचे पार्थिव पाहून राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावूक

अफगाणिस्तानहून अमेरिकेतील डेलावेयर येथे रविवारी 13 सैनिकांचे पार्थिव आणण्यात आले. सैन्य दलाचे सन्मानपूर्ण प्रोटॉकॉलनुसार त्यांचे पार्थिव येथे आले. त्यावेळी, राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि प्रथम महिला जिल बायडन हेही हजर होते. ...

Afghanistan Crisis: तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान - Marathi News | taliban officially ban coeducation men teachers not allowed to teach girls in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबाननं रंग दाखवले! विद्यार्थिंनींना पुरूष शिक्षक शिकवणी देऊ शकणार नाहीत, तालिबानचं फर्मान

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवल्यानंतर अवघे दोन आठवडे झालेले असताना तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ...

Video: न्यूज रुममध्ये झाली दहशतवाद्यांची एंट्री, अँकरने गन पॉईंटवर घेतली मुलाखत - Marathi News | Video: Terrorists enter in newsroom, anchor interviewed at gunpoint | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: न्यूज रुममध्ये झाली दहशतवाद्यांची एंट्री, अँकरने गन पॉईंटवर घेतली मुलाखत

Afghanistan Crisis: मुलाखतीदरम्यान गन पॉइंटवर होता अँकर, AK-47 घेऊन उभे होते 7-7 दहशतवादी ...

अफगाणिस्तान पे चर्चा... कपिल सिब्बल यांच्याकडून मोदींचं जाहीर कौतुक - Marathi News | Afghanistan pay discussion ... kapil sibbal praise for Modi for airlift of indian with operation devi shakti | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अफगाणिस्तान पे चर्चा... कपिल सिब्बल यांच्याकडून मोदींचं जाहीर कौतुक

अफगाणिस्तानमधील स्थिती भीषण होत चालली असून अनेक देश आपल्या नागरिकांना विशेष विमानांद्वारे मायदेशात नेत आहे. भारतानेही आतापर्यंत ८०० पेक्षा जास्त भारतीयांना मायदेशात सुरक्षित आणलं आहे. ...

Kabul Airport: काबूलमध्ये निर्माण झालीय 'पॅलेस्टाईन-इस्रायल'सारखी स्थिती, नेमकं कोण करतय रॉकेट हल्ले? - Marathi News | Afghanistan who launch rocket in kabul airport american troops taliban isis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Kabul Airport: काबूलमध्ये निर्माण झालीय 'पॅलेस्टाईन-इस्रायल'सारखी स्थिती, नेमकं कोण करतय रॉकेट हल्ले?

काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी असाच देखावा बघायला मिळाला. विमानतळाला लक्ष्य करून हे रॉकेट डागण्यात आले होते. हे पाचही रॉकेट विमानतळाजवळूनच डागण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. ...