मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारी वकिलांची फौज कार्यरत असून, त्यापैकी अनेक जण बिनकामाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यावरून न्यायालयाने कान टोचल्यामुळे राज्य सरकार पॅनलमधील वकिलांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यास राजी झाले आहे. त्यासाठी ...
सेटलवाड यांनी पुस्तकात आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवण सांगितली आहे. एकदा त्यांनी वर्गात अनुपस्थित मित्राची हजेरी दिली. प्राध्यापकांना संशय आला. त्यांनी पुन्हा पुकारा केला. सेटलवाड गप्प बसले. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात फेब्रुवारीमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी शंभर कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे पुण्याला खंडपीठ मिळणार नसल् ...
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या निवडणुकीत नागपूरमध्ये ६७.१८ टक्के मतदान झाले. ६२८९ पैकी ४२२५ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान चालले. कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. ...
विद्यार्थी दशेतच कायद्याचे ज्ञान मिळण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये लिगल लिटरसी क्लब स्थापन करण्यात येत असून जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाच शाळांचा यात समावेश आहे. तर बीड येथील शिवाजी विद्यालयात जिल्ह्यातील पहिल्या क्लबची स्थापना करण्यात आली. ...
बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक होणार असून, त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. परिसरातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आह ...
महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या २५ सदस्य निवडीसाठी बुधवारी (दि़२८ मार्च) मतदान होणार आहे़ महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यांतील ३११ न्यायालयांमध्ये ही मतदानप्रकिया होणार असून, नाशिक जिल्ह्यातील साडेचार हजार मतदारांसाठी जिल्हा न्यायालयासह तालुका न् ...