विधी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनीच कायदा हातात घेण्याच्या घटनांमध्ये आता नवलाई राहिली नाही. काही दिवसांपूर्वी घडलेल्या अॅड. सदानंद नारनवरे यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या घटनेची शाई वाळत नाही तोच, बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकिलाने ...
आपल्या सिनियरवर खुनी हल्ला चढवून स्वत: आत्महत्या करणाऱ्या वकिलाने मृत्युपूर्वी येथील एका ज्येष्ठ विधिज्ञाकडे आपली कैफियत मांडली. या थरारकांडाचे कारण सांगतानाच त्याने त्याची कथित पत्नी आणि सिनियरदरम्यान नाजूक संबंध असल्याचाही आरोप केला. नाव न छापण्याच ...
अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांची हत्या करायची आणि स्वत:ही आत्महत्या करायची, अर्थात मारायचे अन् मरायचे हा असा दुष्ट निर्णय घेऊनच आरोपी नोकेश ऊर्फ लोकेश कुंडलिक भास्कर (वय ३४) शुक्रवारी न्यायालयाच्या आवारात आला होता, हे गेल्या २४ तासातील पोलीस तपासात ...
नागपूर जिल्हा न्यायालयात वकिली करीत असलेले अॅड. सदानंद नारनवरे (वय ६२) यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची त्यांच्याच सोबत वकिली करणाऱ्या एका कनिष्ठ वकिलाने हत्येचा प्रयत्न केला. लोकेश भास्कर (वय ३४) असे आरोपीचे नाव असून, त्याने अॅड. नारनवरे या ...
युक्तिवादाचे मुद्दे तुम्ही प्रतिज्ञापत्रावर नमूद करा, असे निर्देश देऊन मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने याप्रकरणी ९ जानेवारीला अंतिम सुनावणी घेण्याचे संकेत दिले. ...
नागपूर व वर्धा जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळाच्या मनमानी कारभारामुळे स्टील उद्योग धोक्यात आला आहे. स्टील उद्योजकांना माथाडी कामगारांस अवाजवी मजुरी द्यावी लागत आहे. त्याचा फटका या उद्योगाच्या प्रगतीला बसत आहे अशी धक्कादायक माहिती अॅड. फिरदो ...