हुडकेश्वरमध्ये राहणाऱ्या सोनाली अमरदीप रंगारी (वय ३०) या वकील महिलेच्या आत्महत्या प्रकरणाला तिचा वकील पती आणि सासू तसेच नणंद जबाबदार असल्याचा आरोप झाल्याने पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
वकिली व्यवसायाकरिता नोंदणी अर्ज सादर करताना त्यासोबत पोलीस पडताळणी अहवाल जोडण्याची जाचक अट बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाने रद्द केली आहे. त्यामुळे विधी पदवीधरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
दिवंगत ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे अमरावती येथील बहुचर्चित महल्ले बंधू खून खटल्यासाठी आले होते. अमरावती सत्र न्यायालयामध्ये त्यांनी आणि नागपुरातील ज्येष्ठ विधिज्ञ व्ही. आर. मनोहर व एम. आर. डागा यांनी आरोपींच्या वतीने बाजू मांडली होती. ...