नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व इतर दोषींवर कडक कारवाई आणि घटनेची पारदर्शी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी करण्यात आली. ...
हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी अॅड. गौरी वेंकटरमण यांची निवड करण्याच्या निर्णयाविरुद्ध अॅड. वसंत भांबुरकर यांनी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. ...
जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. ...