कोरोनाला नष्ट करण्यासाठी देशभर लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी वकिलांच्या संघटनांनी गुरुवारी एकाच दिवशी १४ लाख रुपयावर रक्कम गोळा केली. ...
जिल्हा व सत्र न्यायालयातील झाडांची शुक्रवारी बेमुर्वतपणे छाटणी करण्यात आली. झाडांच्या सर्व फांद्या कापून केवळ धड कायम ठेवण्यात आले. ही बाब वकिलांनी गंभीरतेने घेतली आहे. ...