लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल, मराठी बातम्या

Advocate, Latest Marathi News

न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत - Marathi News | Court on duty; Lawyers want leave! Chief Justice Bhushan Gavai expresses regret | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायालय ऑन ड्युटी; वकिलांना मात्र हवी सुट्टी! सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठापुढे एक प्रकरण सुनावणीस आले होते. ...

पुण्यातील बाल न्याय मंडळात त्वरित जामीन बंद; गुन्ह्याच्या स्वरूपानुसार समुपदेशनावर भर - Marathi News | Pune Juvenile Justice Board suspends immediate bail Focus on counseling according to nature of crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील बाल न्याय मंडळात त्वरित जामीन बंद; गुन्ह्याच्या स्वरूपानुसार समुपदेशनावर भर

पोर्शे अपघात प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला बाल न्याय मंडळाने काही तासात जामीन दिल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती ...

जागतिक कुटुंब दिन विशेष: कोरेगावातील अख्खं केंजळे कुटुंब करतंय वकिली ! - Marathi News | Jaywant Kenjale a family member of Koregaon in Satara district is providing legal services | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जागतिक कुटुंब दिन विशेष: कोरेगावातील अख्खं केंजळे कुटुंब करतंय वकिली !

कोरेगावच्या केंजळे परिवारातील नऊजणांची तालुका ते सर्वोच्च न्यायालयात सेवा ...

पतीचा पगार जास्त! सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Husband salary is high Wife who works in a government job denied alimony, important decision of the court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीचा पगार जास्त! सरकारी नोकरी करणाऱ्या पत्नीची नाकारली पोटगी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

पतीला जरी चांगला पगार मिळत असला, तरी तो आईचा व मुलीचा संपूर्ण खर्च करत आहे, पत्नी स्वतःच्या पगारातून उदरनिर्वाह करू शकते ...

राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज - Marathi News | Rahul Gandhi's bail application should be cancelled; Satyaki Savarkar moves court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींचा जामीन अर्ज रद्द करावा; सात्यकी सावरकर यांचा न्यायालयात अर्ज

गेल्या अनेक तारखांना राहुल गांधी यांनी दोषारोपपत्रावर विवेचन करणे टाळले आहे ...

काही वकीलच म्हणे, लांबवतात 'तारीख पे तारीख.. !'; बार असोसिएशनकडे तक्रारी  - Marathi News | Only a few lawyers who play a key role in the process of getting justice, are delaying the work of the parties | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काही वकीलच म्हणे, लांबवतात 'तारीख पे तारीख.. !'; बार असोसिएशनकडे तक्रारी 

उद्धव गोडसे  कोल्हापूर : पक्षकारांना न्याय मिळवून देण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे काही वकीलच पक्षकारांचे काम लांबवत आहेत. तारखांवर ... ...

'चोरांनो, आधी हे वाचा!'; जालन्यात वकिलाने चोरांसाठी लिहिलं पत्र अन् चमत्कारच झाला! - Marathi News | 'Thieves, read this first!'; A lawyer in Jalna wrote a letter for thieves and a miracle happened! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'चोरांनो, आधी हे वाचा!'; जालन्यात वकिलाने चोरांसाठी लिहिलं पत्र अन् चमत्कारच झाला!

जालन्यात वकिलांनी घरावर लावलेलं हे पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. काही लोकांनी याची छायाचित्रंही सोशल मीडियावर शेअर केली आहेत. ...

स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव - Marathi News | Swargate rape case: Police rush to sessions court to get custody of accused's vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट अत्याचार प्रकरण : आरोपी गाडेचा ताबा मिळण्यासाठी पोलिसांची सत्र न्यायालयात धाव

ॲड. वाजेद खान यांना आरोपी गाडेला कारागृहात जाऊन भेटायची परवानगी ...