महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी अविश्वास ठराव मांडला आहे़ कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता महापालिका आयुक्तांची नेमणुकीची तरतूद ही महाराष्ट्र मुन्सिपल कार्पोरेशन अॅक्ट १९४९ मधील कलम ३६ मध्ये आहे़ कलम ३६ (१) नु ...
न्यायालयीन कामकाजामध्ये सुलभता, गतिमानता व गुणवत्तेसाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते़ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी असतील तर कामाची गती व गुणवत्ता वाढून त्याचा फायदा न्यायाधीशांबरोबरच वकील व पक्षकारांनाही होतो़ ...
न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले. ...
मौजा बाभूळखेडा येथील पाच कोटी रुपये किमतीची १.५ एकर जमीन हडपल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी शनिवारी आरोपी अॅड. सतीश महादेवराव उके यांना मुख्य न्यायदंडाधिकारी साळगांवकर यांच्या न्यायालयात हजर करून त्यांचा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी रिमांड वाढव ...
येथील बहुचर्चित वकील अॅड. सतीश उके यांना जमिनीशी संबंधित फसवणूक प्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...
मराठा समाजाच्या अारक्षणाला पुणे जिल्हा बार असाेसिएशनच्या वतीने पाठिंबा देण्यात अाला अाहे. तसेच या अांदाेलनदरम्यान मराठा कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस माेफत लढवल्या जाणार असल्याचेही बार असाेसिएशनकडून जाहीर करण्यात अाले अाहे. ...
स्त्रियांनी शिकून निरनिराळ्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली. त्यात डॉक्टर, इंजिनिअर यांसह वकिली क्षेत्रातही त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. पूर्वी केवळ वकील म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया आज न्यायाधीशपदापर्यंत ...