लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल, मराठी बातम्या

Advocate, Latest Marathi News

हायकोर्ट : दावा खर्चाच्या रकमेतून वकिलांच्या लिपिकांना मदत - Marathi News | High Court: Assistance to lawyers' clerks out of claim expenses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : दावा खर्चाच्या रकमेतून वकिलांच्या लिपिकांना मदत

कोरोना संक्रमणामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नोंदणीकृत लिपिकांना (वकिलांकडे काम करणारे) दावा खर्चाच्या २० हजार रुपयातून मदत करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला दिला. ...

Hathras Gangrape : महिला वकिलांनी लिहिले CJI यांना लिहिले पत्र, HC च्या देखरेखीखाली व्हावा तपास - Marathi News | Hathras Gangrape: Women lawyers write letter to CJI, investigation should be under HC's supervision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Gangrape : महिला वकिलांनी लिहिले CJI यांना लिहिले पत्र, HC च्या देखरेखीखाली व्हावा तपास

Hathras Gangrape : महिला वकिलांनी सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना (सीजेआय) एक पत्रही लिहून उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ...

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Now that the names of the actresses have come to the fore, the actors are still left in drugs case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

Sushant Singh Rajput Case : उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. ...

अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल  - Marathi News | Payal finally filed a complaint against Anurag Kashyap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यपविरोधात अखेर पायलने केली तक्रार दाखल 

ओशिवरा पोलीस आता पायाचा जबाब नोंदवत असल्याची माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी दिली.  ...

अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल - Marathi News | Payal can lodge a complaint against Anurag Kashyap at Oshiwara police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनुराग कश्यपच्या अडचणीत वाढ?, पायल ओशिवरा पोलीस ठाण्यात करू शकते तक्रार दाखल

चित्रपट निर्माते कश्यप यांनी एकदा तिची छेड काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्री घोष यांनी केला आहे. कश्यप तिच्यासमोर नग्न असल्याचा दावा घोषने केला असल्याची माहिती दैनिक भास्करने दिली आहे. ...

मास्क न लावल्याने झाली 500 रुपयांची शिक्षा, वकिलानं मागितली 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई - Marathi News | Advocate fined rs 500 for not wearing mask in car, moves delhi hc seeking rs 10 lakh as compensation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मास्क न लावल्याने झाली 500 रुपयांची शिक्षा, वकिलानं मागितली 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई

राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली. यावर त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.  ...

धक्कादायक! सुशांतच्या बहिणीविरोधात आरोप, एनसीबी करू शकते चौकशी  - Marathi News | Shocking! Allegations against Sushant's sister, NCB may investigate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! सुशांतच्या बहिणीविरोधात आरोप, एनसीबी करू शकते चौकशी 

Sushant Singh Rajput Case : सुशांतच्या फार्म हाऊसच्या झाडाझडतीत एसीबीला ड्रग्ज पार्टीत वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि औषधं हाती लागली आहेत. ...

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | The High Court directed the state government to allow lawyers to travel by local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वकिलांना लोकलने प्रवास करण्याची मुभा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांसाठीच सध्या पश्चिम व मध्य रेल्वे धावत आहे. लोकलच्या सेवा मर्यादित ठेवल्या आहेत. ...