व्हिजिटींग कार्ड वाटण्याचे काम देखील काही लहान मुलांना दिले जात आहे. त्यांना खाऊ पिऊ घालुन किंवा खिशात शंभर दोनशेची नोट टाकुन मोठ्य खुबीने त्यांचा उपयोग करुन घेतला जात आहे. ...
मागील काही दिवसांपासून भाजपातर्फे सीएम चषकच्या माध्यमातून ठिकठिकाणी स्पर्धा भरवल्या जात आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धांना राजकीय रंग दिला जात आहे. ...