लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जाहिरात

जाहिरात, मराठी बातम्या

Advertising, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिनी उत्पादनांच्या जाहीरांतींविरोधात आक्रमक भूमिका  - Marathi News | Maharashtra Navnirman Sena's aggressive stance against advertisements of Chinese products | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चिनी उत्पादनांच्या जाहीरांतींविरोधात आक्रमक भूमिका 

भारत-चीन सीमावादामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत अलून शहरातील चिनी उत्पादनांच्या जाहीराती व फलक त्वरित काढण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी केली आहे.  ...

CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश - Marathi News | The Ministry of AYUSH has also ordered the Patanjali company not to advertise the coronil drug until it is properly tested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश

पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहे. ...

ट्विटरवर आजपासून राजकीय जाहिराती बंद; कारण... - Marathi News | Political ads on Twitter closed today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ट्विटरवर आजपासून राजकीय जाहिराती बंद; कारण...

मायक्रो ब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरवर राजकीय जाहिराती आजपासून बंद होणार आहेत. ...

'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे' - Marathi News | NCP MP Amol Kolhe Target State Government On Advertisement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे'

आज (रविवार) नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. ...

मोदी सरकारकडून पहिल्या पाच वर्षांत जाहिरातींवर तब्बल ५९०९ कोटींचा खर्च - Marathi News | In the first five years of Modi government, the expenditure on advertising has been estimated at Rs 5909 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदी सरकारकडून पहिल्या पाच वर्षांत जाहिरातींवर तब्बल ५९०९ कोटींचा खर्च

आरटीआयची माहिती; रेडिओ, डिस्प्लेवर सर्वाधिक खर्च ...

सर्व राजकीय जाहिराती हटविण्याचे रेल्वेचे आदेश - Marathi News | Railway orders to remove all political advertisements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्व राजकीय जाहिराती हटविण्याचे रेल्वेचे आदेश

रेल्वेगाड्यांमध्ये चहासाठी दिल्या जाणाऱ्या कागदी ग्लासवर भाजपची ‘मै भी चौकीदार’ ही निवडणूक घोषणा छापण्यावरून मोठा वाद झाला होता. ...

मैं भी चौकीदारच्या बेकायदा जाहिरातप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Offence registered against Illegal advertisement of main bhi chaukidar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैं भी चौकीदारच्या बेकायदा जाहिरातप्रकरणी गुन्हा दाखल

काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

निवडणुकीच्या काळात राजकीय जाहिरातींवर अंकुश ठेवू - Marathi News |  During the election period, we will curb political advertising | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीच्या काळात राजकीय जाहिरातींवर अंकुश ठेवू

निवडणूक आयोगाने पडताळणी न केलेल्या राजकीय जाहिराती न दाखवण्याचे किंवा मजकूर न टाकण्याचे निर्देश समाजमाध्यमांना देऊ. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने सोमवारी उच्च न्यायालयाला दिली. ...