आदिती तटकरे Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत. Read More
Shiv Sena Shinde Group News: प्रोटोकॉलनुसार गोगावले यांना पालकमंत्री पद द्यायला पाहिजे. सुनील तटकरे यांचा नेहमीप्रमाणे हव्यास असतो, असे शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे. ...
Ladki Bahin Yojana News: सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार आहात की नाहीत? असा सवाल ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत केला. ...
विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून बालविवाह, जाचक विधवा प्रथा, अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तसेच मुलींच्या जन्मदर वाढीसाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ...
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणीला दरमहा २१०० दिले जातील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, ते चालू अधिवेशन किंवा या अर्थसंकल्पापासून दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले नाही. ...