आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
प्रभास आणि सैफ अली खानचा बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटाचा टीझर समोर आल्यापासून वादात अडकला आहे. निर्मात्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. ...
Aadipurush Movie: एखादा नवीन चित्रपट आला आणि वाद झाला नाही, असे होऊच शकत नाही. दिग्दर्शक ओम राऊतचा 'आदिपुरुष' चित्रपटही वादात सापडला आहे. रावणाच्या भूमिकेत सैफ अली खानला पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
Adipurush Movie: 'आदिपुरुष'मधील सैफ अली खानचा लूक अतिशय भयानक दिसतोय. पुष्पक विमानाऐवजी सैफ वटवाघुळावर उडताना दाखवला आहे. त्याचा हा लूक लोकांना अजिबात आवडलेला नाही. ...