आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
Adipurush Poster Troll: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत असताना निर्मात्यांनी काल राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं. आता या पोस्टरवरही चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
Adipurush New Poster: ‘आदिपुरूष’ नकारात्मक कारणांनी चर्चेत आला असताना निर्मात्यांनी राम नवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरूष’चं नवं पोस्टर रिलीज केलं आहे. हे पोस्टर पाहूनही चाहते निराश असल्याचंच चित्र आहे. ...