आपले जीवन किती अस्थिर आहे हे ‘कोविड-१९’ने दाखवून दिले असून, निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. अशा अवस्थेत काळजी न करता त्याच्याशी लढायला शिकायला हवे. यासाठी शांतचित्ताने भगवंताचे नामस्मरण करीत कर्तव्य पार पाडणे आणि एकमेकांना धीर देत आनंदी राहणे एवढ ...
घरातले शिकवायचे, डोळे उघडताच मुखात भगवंताचे नाव, सर्वांसाठी शुभभावना मनात असेल तर रोज आपली प्रभात सुरेख होऊ शकेल. आपल्या मनात शक्तींचा भंडार आहे. फक्त स्मृतीची कळ दाबण्याची गरज आहे. ...
आळस, दुर्लक्ष, आत्मविश्वासाचा अभाव, न ऐकून घेण्याची मानसिकता, चांगले-वाईट समजून न घेण्याची प्रवृत्ती अशा दोषांकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी निसर्गाने दिलेल्या आंतरिक क्षमता कुजून जातात. ...