लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक

Adhyatmik, Latest Marathi News

मोक्षदा एकदाशी २०२५: मोक्ष म्हणजे काय? कलियुगात मोक्ष मिळू शकतो का? पाहा, ५ सोपे सरळ मार्ग! - Marathi News | mokshada ekadashi 2025 what is moksha and can it be achieved in kaliyuga know about 5 simple ways | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोक्षदा एकदाशी २०२५: मोक्ष म्हणजे काय? कलियुगात मोक्ष मिळू शकतो का? पाहा, ५ सोपे सरळ मार्ग!

Mokshada Ekadashi 2025: मोक्ष म्हणजे काय? मोक्षदा एकदाशीपासून काही गोष्टींची सुरुवात केल्यास नक्कीच मोक्षापर्यंत पोहोचता येऊ शकते. कसे ते जाणून घ्या... ...

मोक्षदा एकदाशी २०२५: ‘या’ २ खास कारणांमुळे ही एकादशी ठरते अगदी विशेष अन् वेगळी; कशी? वाचा - Marathi News | margashirsha ekadashi 2025 know about what is the two most special reasons make mokshada ekadashi very special and different | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोक्षदा एकदाशी २०२५: ‘या’ २ खास कारणांमुळे ही एकादशी ठरते अगदी विशेष अन् वेगळी; कशी? वाचा

Mokshada Ekadashi 2025: वर्षभरात येणाऱ्या इतर एकादशींपेक्षा मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशी विशेष आणि खास ठरण्याची कारणे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या... ...

मोक्षदा एकदाशी २०२५: ‘असे’ करा व्रत, वाचा, महती अन् महत्त्व; मोक्ष प्राप्तीचा सापडेल मार्ग! - Marathi News | mokshada ekadashi 2025 know about date vrat puja vidhi vrat katha and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोक्षदा एकदाशी २०२५: ‘असे’ करा व्रत, वाचा, महती अन् महत्त्व; मोक्ष प्राप्तीचा सापडेल मार्ग!

Mokshada Ekadashi 2025 Vrat Vidhi In Marathi: मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदा एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. व्रतकथा, व्रतपूजन विधी जाणून घ्या... ...

५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ! - Marathi News | shani margi in meen rashi after 141 days in 5 rajyog welfare of these 9 zodiac signs blessings of happiness and prosperity good fortune success profit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!

सुमारे १४१ दिवस वक्री असलेला शनि आता मीन राशीत मार्गी होत आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ? - Marathi News | margashirsha panchak kaal november 2025 know about what is dosh mukt panchak and 27 november to 01 december 2025 adverse avoid these things | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?

Panchak Kaal November 2025: दोषमुक्त पंचक म्हणजे नेमके काय? पंचक काल अमंगल अशुभ, नेमके काय करू नये? जाणून घ्या... ...

२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान! - Marathi News | shani sade sati 2026 these 5 zodiac signs could face problems in 2026 should constantly careful sade sati impact intense shani may adverse | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!

Shani Dev Sade Sati 2026 Impact: २०२६ मध्ये साडेसाती आणि ढिय्या प्रभाव असणाऱ्या राशींना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असे म्हटले जात आहे. तुमची साडेसाती सुरू आहे का? जाणून घ्या... ...

दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत - Marathi News | datta jayanti 2025 know about shree swami samarth charitra saramrut parayan rules methods and most important things in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत

Datta Jayanti 2025 Shree Swami Samarth Charitra Saramrut Parayan: दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचे पारायण, सप्ताह केला जातो. ...

राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती... - Marathi News | ayodhya ram mandir dharma dhwaj hoisted what exactly is kovidara tree on the dhwaj know about flag symbol significance in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...

Ayodhya Ram Mandir Dharma Dhwaj: राम मंदिरावरील धर्मध्वजारोहणाचा भव्य दिव्य सोहळा संपूर्ण देशवासीयांनी अनुभवला. परंतु, राम मंदिरावरील ध्वज, ध्वजावरील चिन्हे नेमके काय दर्शवतात? जाणून घ्या... ...