अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. Read More
नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने ...
Adhik Maas 2020: प्रत्येक नाते शब्दातून सांगण्यापेक्षा प्रतीकांतून, उत्सवांच्या माध्यमातून आविष्कारित करण्याची सवय आपल्या हिंदू संस्कृतीने लावली आहे. ...
Adhik Maas 2020: 'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? अशावेळी नेतृत्व हवेच! ...