अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. Read More
Adhik Maas 2023: १८ जुलै पासून अधिक मास सुरू झाला आहे, त्यानिमित्त ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा संकल्प तुमचा शारीरिक आणि अध्यात्मिक विकास घडवून आणेल! ...
Adhik Maas 2023: अधिक मास हा अधिक पुण्यसंचयाची पर्वणी असते, हे आपण जाणतो. यंदा अधिक श्रावण मास आल्यामुळे आपणही सत्कर्म करावे आणि पुण्यसंचय करावे असे सर्वांना वाटते. पण संकल्प करावा म्हटले की तो सिद्धीस नेईपर्यंत अनेक अडचणी येतात. त्यात मुख्य अडचण असत ...
Adhik Maas 2023: दिव्यांच्या अवसेला दिवे घासून पुसून लख्ख करत त्यांची आपण पूजा केली. आशीर्वाद घेतला, मात्र आता ते दिवे पुन्हा बंदिस्त करून न ठेवता त्यांचा नीट वापर कसा करायचा आणि देवघरातल्या दिव्यांसंबंधी कोणते नियम पाळायचे ते सांगताहेत आळंदीचे समीर ...
Satyanarayan Pooja in Shravan 2023: वर्षभरात आपण सत्यनारायण पूजेचे आयोजन करतोच, पण विशेषतः या दोन महिन्यात त्या पूजेला अधिक महत्त्व का? ते जाणून घ्या! ...
Adhik Maas 2023: विष्णू सहस्त्र नाम हे शब्द उच्चारताच आठवण होते सुब्बालक्ष्मी यांची; त्यांच्या मंगल स्वरात महिनाभर हे स्तोत्र ऐका आणि अनुभूती घ्या. ...