लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अधिक महिना

अधिक महिना, मराठी बातम्या

Adhik maas, Latest Marathi News

अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात,  सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते. 
Read More
Adhik Maas 2023: पूजेसाठी सप्तनद्यांचे पवित्र जल नाही? चक्क 'हा' एक सोपा उपाय करा आणि शास्त्रशुद्ध पूजेचे पुण्य मिळवा - Marathi News | Adhik Maas 2023: No holy water of seven rivers for worship? Just do 'this' a simple remedy and get the virtue of pure worship | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: पूजेसाठी सप्तनद्यांचे पवित्र जल नाही? चक्क 'हा' एक सोपा उपाय करा आणि शास्त्रशुद्ध पूजेचे पुण्य मिळवा

Adhik Maas 2023: देवाला अंघोळ घालून मगच पुढची पूजा पूर्ण केली जाते, अशा वेळी देवस्नानासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे पावित्र्य कसे जपावे ते जाणून घ्या.  ...

Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या! - Marathi News | Adhik Maas 2023: If you want your life to end sweetly, watch out for 'this'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या!

Adhik Maas 2023: जन्माबरोबर सुरू झालेला आयुष्याचा प्रवास कधी संपेल, थांबेल माहित नाही, पण त्याची पूर्वतयारी आधीच करायला हवी ना! ...

अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री - Marathi News | Adhik Mass: As many as 1 ton of ready-made dhonda's are sold in the market | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिक मासात जावयाचा मान; बाजारात तब्बल १ टन रेडिमेड धोंड्यांची विक्री

शहरात २००पेक्षा अधिक महिला ‘अनारसे, धोंडे’ बनविणे व ते विक्री करण्याचा घरगुती व्यवसाय करत आहेत. ...

Tarot Card: जुलै महिन्याची सांगता कशी होणार हे ठरेल तुमच्या तीनपैकी एक कार्ड सिलेक्शनवर! - Marathi News | tarot card weekly prediction 23 july 2023 to 29 july 2023 in marathi know about which is lucky card for you in these three card | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: जुलै महिन्याची सांगता कशी होणार हे ठरेल तुमच्या तीनपैकी एक कार्ड सिलेक्शनवर!

Adhik Maas 2023: टॅरो कार्ड रिडींगच्या माध्यमातून आपण साप्ताहिक भविष्य जाणून घेतो, त्यासाठी दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडा आणि वाचा तुमचे भविष्य! ...

अधिक मास: ‘या’ गोष्टींचे आवर्जुन दान करा, दुपटीने पुण्य कमवा; कोणत्या दिवशी काय द्यावे? वाचा - Marathi News | adhik maas 2023 the significance of donation and do these things to get virtue of daan in adhik mahina 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: ‘या’ गोष्टींचे आवर्जुन दान करा, दुपटीने पुण्य कमवा; कोणत्या दिवशी काय द्यावे? वाचा

Adhik Maas 2023 Donation Daan: भारतीय संस्कृतीत दानाला अतिशय महत्त्व आहे. अधिक मासातील दान विशेष मानले जाते. सविस्तर जाणून घ्या... ...

Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम ऐकणे होत नाही? मग चार ओळींचा श्लोक तरी रोज म्हणा! - Marathi News | Adhik Maas 2023: Not listening to Vishnu Sahasranam in Adhik Maas? Then say a verse of four lines every day! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम ऐकणे होत नाही? मग चार ओळींचा श्लोक तरी रोज म्हणा!

Adhik Maas 2023: अधिक मासात विष्णुसहस्त्रनाम म्हणणे, ऐकणे अतिशय फलदायी असते, पण ते शक्य नसेल तर निदान हा चार ओळींचा श्लोक अवश्य म्हणावा.  ...

अधिक मास: तुळशीचे एक रोप लावा, धन-धान्य, सुख-समृद्धी मिळवा; श्रीविष्णू-लक्ष्मी शुभ करतील!  - Marathi News | adhik maas 2023 do these 10 tulsi remedies of basil plant to get prosperity benefits of tulsi upay in adhik mahina 2023 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अधिक मास: तुळशीचे एक रोप लावा, धन-धान्य, सुख-समृद्धी मिळवा; श्रीविष्णू-लक्ष्मी शुभ करतील! 

Adhik Maas 2023 Tulsi Pujan: श्रीविष्णूंना तुळस अत्यंत प्रिय असल्याने पुरुषोत्तम अधिक मासात तुळशीचे १० उपाय आवर्जून करावेत, असे सांगितले जाते. ...

Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासातील विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर आरंभ करा महर्षी नारदांनी रचलेल्या स्तोत्राचा! - Marathi News | Adhik Maas 2023: On the occasion of Vinayaka Chaturthi in the month of Adhik Shravan maas, start the hymn composed by Maharishi Narada! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Adhik Maas 2023: अधिक श्रावण मासातील विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर आरंभ करा महर्षी नारदांनी रचलेल्या स्तोत्राचा!

Vinayaki Chaturthi 2023: स्तोत्राचे पठण करताना त्यातून मिळणाऱ्या लाभाची आपल्याला कल्पना नसते, मात्र ते मनोभावे म्हटले असता त्याची निश्चित प्रचिती येते! ...