नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देताना शाळांनी आधारकार्डची सक्ती करू नये. तसे करणे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरेल, असा स्पष्ट इशारा ‘आधार’ कार्ड देणाऱ्या ‘युनिक आयडेंटिटी अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने ( यूआयडीएआय) दिला. ...
उच्च न्यायालयाने आधार कार्डची सक्ती करू नये, असे आदेश दिले असले तरी आजही बँक खाते, मोबाइल नंबर, कर्ज, रेशन कार्ड तसेच इतर कारणाकरिता लिंक करण्याकरिता आधारची मागणी केली जाते ...