Adhar card, Latest Marathi News
शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांनी त्वरीत आधार लिंक करावे. ...
UIDAI ने काही दिवसांपूर्वी बंद केलेली सेल्फ अपडेट सर्व्हिस पुन्हा एकदा सुरू केली आहे. यामुळे आधारकार्डामध्ये कोणताही बदल करण्यासाठी आता केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, असे सांगितले जात आहे. ...
Washim News दीड लाखांहून अधिक जनावरांना आधार मिळाला असून, संकेतस्थळावर एक लाख ३४ हजार जनावरांची नोंदणी झाली. ...
आधार पीव्हीसी कार्डचा आकार हा बँकेच्या एटीएम किंवा डेबिट कार्डसारखा आहे. ...
३१ मार्चपर्यंत नोंदणी अद्यावतीकरण पूर्ण करण्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या सूचना ...
१ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे काम ३१ मार्च २०२१ पर्यंत शाळा व्यवस्थापनाने करायचे आहे. ...
आधारकार्डशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाइल क्रमांक आधारकार्डशी अपडेट असणं देखील तितकंच महत्वाचं आहे. ...