लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Paytm Has Integrated The Digilocker : या इंटिग्रेशनमुळे पेटीएम युजर्संना डिजिलॉकरद्वारे त्यांच्या सर्व सरकारी रेकॉर्ड्सला अॅक्सेस करण्याची सुविधा मिळेल. युजर्स ऑफलाइन असतानाही याचा वापर केला जाऊ शकतो. ...
Extended deadline for linking Aadhaar with PF account : ज्या व्यक्तींचे यूएएन अद्याप आधार क्रमांकाशी जोडलेले नाही त्यांना ते पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळ दिला जाईल, असे आदेशात म्हटले आहे. ...
New Mobile Connnection at doorstep online verification : आता मोबाईल कनेक्शन घेणं झालं सोपं. वाचा घरबसल्या नवं कनेक्शन घेण्यासाठी किती लागणार शुल्क. ...
have you forgot Aadhaar card number: हा नंबर खूप महत्वाचा असतो. कारण हा नंबर अनेक ठिकाणी स्वीकारला जातो. कोणत्याही व्यक्तीकडे आधार कार्डची कॉपी नसेल तर नंबरचा वापर केला जातो. तसेच या नंबरद्वारे तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. ...