पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्याची लोकसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तुरळक ठिकाणीच आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरु आहेत. ...
देशातील नागरिकांची बँक खाती आधार कार्डसोबत लिंक करवून घेण्यासाठी सरकारी स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यामागे सरकारचा मोठा हेतू लपलेला आहे. ...
आधार कार्डची माहिती न दिल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीत विद्यार्थ्याच्या गुडघ्याला गंभीर जखम झाली असून, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. ...
अमरावती - चिखलदरा परिसरातील नागरिकांचे आलेले शेकडो आधारकार्ड वितरित न करता निलंबित पोस्टमनने घरात ठेवले. थंडीचे दिवस पाहता त्याच्या मुलाने पहाटे त्याची शेकोटी पेटवून हात शेकण्यासाठी वापर केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील काटकुंभ येथे गुरुवारी प ...
नाशिक : सार्वजनिक वितरणप्रणाली व्यवस्थेंतर्गत गरीब व गरजू व्यक्तींना धान्य पुरवठा केला जातो. यात जिल्ह्यातील 7 लाख 56 हजार 627 शिधापत्रिकांची लिंकिंग आधारशी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अद्यापही दोन लाख 25 हजार शिधापत्रिका आधार कार्डाशी संलग्न ...
हरिद्वारपासून २० किलोमीटरवरील खाटा गावात एक अजब प्रकार पाहायला मिळतो आहे. या गावातील प्रत्येक व्यक्तीचा जन्म 1 जानेवारी रोजी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. ...