वाशिम: राज्य, केंद्र सरकारची यूआयडी आॅथरिटी आणि महाआॅनलाइन कंपनीच्या जाचक अटीमुळे जिल्हाभरातील आधार नोंदणी करणाºया महा ई-सेवाकेंद्र धारकांनी आधार मशीन जिल्हा प्रशासनाकडे सोपविल्या आहेत. ...
आपली विशिष्ट ओळख दर्शविणारे राष्ट्रीय ओळखपत्र सलग तीन वर्षे कुठल्याही कामासाठी न वापरल्यास ‘निराधार’ होणार आहे. असे आधार कार्ड रद्द करण्याचा निर्णय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने घेतला असल्याचे समजते. ...
ई- पॉस मशीनवरील आॅनलाईन ट्राजेक्शन आणि आधार कार्ड लिंकिंग कमी झाल्याने जळकोट तालुक्यातील १४ रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...
वाशिम - अंगणवाडी केंद्रातील बालकांची आधार नोंदणी आवश्यक करण्यात आली असून, यापुढे सर्व पर्यवेक्षिकांना मोबाइल टॅब देण्यात येणार आहे. या आधारे आधार नोंदणी करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अभियंतापदासाठी आयोजित पूर्व परीक्षेत परीक्षार्र्थींकडे आधार कार्डसह इतर पुरावे असतानाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप परीक्षार्र्थींनी केला. ...
दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला युनिक आयडेंटिफिकेशन आॅथॉरिटी आॅफ इंडियाकडून (यूआयडीएआय) मिळणारा सोळा आकडी व्हर्च्युअल क्रमांक देता येईल. ही सुविधा रविवारप ...