लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदेश बांदेकर

आदेश बांदेकर, मराठी बातम्या

Adesh bandekar, Latest Marathi News

आदेश बांदेकर यांचा माउली संवाद - Marathi News | A commander-in-chief communicates | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदेश बांदेकर यांचा माउली संवाद

शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांच्या येथील माउली संवाद कार्यक्र मात महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ...

राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी ? - Marathi News | Adesh Bandekar and Amol Kolhe will fight political campaigning | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी ?

सध्या महाराष्ट्रात राजकीय यात्रांचा काळ सुरु झाला असून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासमोर शिवसेनेने आदेश बांदेकर यांच्या रूपाने थेट आव्हान उभे केले आहे. त्यामुळे ''राजे की भावोजी ; कोण मारणार बाजी' असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  ...

मराठी कलाकारांसाठी खूशखबर, म्हाडा देणार हक्काचं घर  - Marathi News | Mhada will give home to Marathi artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी कलाकारांसाठी खूशखबर, म्हाडा देणार हक्काचं घर 

मराठी कलाकारांना हक्काचं घर घेता यावं म्हणून एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरं दिली जाणार असल्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. ...

'झिंग झिंग झिंगाट'च्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत आग, आदेश बांदेकरांसह सर्व सुखरूप - Marathi News | Fire in Essel Studios; Zheng Zheng Zhengat series loss of stage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'झिंग झिंग झिंगाट'च्या शूटिंगदरम्यान स्टुडिओत आग, आदेश बांदेकरांसह सर्व सुखरूप

घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले असून अभिनेता आदेश बांदेकर यांच्यासह सर्वजण सुखरूप असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  ...

'या' मंचावर आदेश बांदेकर खेळणार गाण्यांच्या भेंड्या - Marathi News | Aadesh Bandekar will play antakshari in this stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' मंचावर आदेश बांदेकर खेळणार गाण्यांच्या भेंड्या

या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर सज्ज झाले आदेश भावोजी, सुचित्रा बांदेकर. आदेश भावोजी यावेळी 'झिंग झिंग झिंगाट' या नव्या कार्यक्रमानिमित्त थुकरटवाडीत आले. ...

आदेश भावोजींसोबत आदिवासी पाड्यात रंगणार पैठणीचा खेळ - Marathi News | Paithani's game to play in the tribal pad with order Bhojoji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदेश भावोजींसोबत आदिवासी पाड्यात रंगणार पैठणीचा खेळ

दिवाळीनिमित्त यावेळी भाऊजी खोपोली चौक फाटा जवळील पिरकड वाडी आणि अर्कस वाडी या आदिवासी पाड्यात गेले आणि तेथील वहिनींसोबत पैठणीचा खेळ खेळाला. जिथे जाण्यासाठी वाहनांची सोय होत नाही अशा ठिकाणी भाऊजी तेथील वहिनींची दिवाळी अजून आनंदी करण्यासाठी गेले. ...

होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष - Marathi News | Home Minister Pandharpur special | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होम मिनिस्टर पंढरपूरवारी विशेष

आषाढी एकादशी निमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमात या आठवड्यात खास भाग प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि म्हणूनच बांदेकर भाऊजींनी थेट पंढरपूरची वारी केली. ...

'भावोजीं'नी दाखवला मनाचा मोठेपणा; 'राज्यमंत्री' आदेश बांदेकरांचा उदार बाणा - Marathi News | The status of MoS has not been given to a man, it has been given to the position- adesh bandekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भावोजीं'नी दाखवला मनाचा मोठेपणा; 'राज्यमंत्री' आदेश बांदेकरांचा उदार बाणा

आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. ...