CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
२०२० पासून अदानींच्या संपत्तीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ...
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पाचव्या स्थानी; अदानींच्या श्रीमंतीत मोठी वाढ ...
महावितरणला महानिर्मितीकडून साधारण ६ हजार ८०० मेगावॉटपर्यंत वीज मिळत होती. ती ७ हजार ५०० मेगावॉटपर्यंत मिळणार आहे. ...
१.४ अब्ज लोकांच जीवनमान उंचवायचं असेल तर हे एका मॅरेथॉनप्रमाणे वाटू शकतं, अदानी यांचं वक्तव्य. ...
अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने (APSEZ) ओशन स्पार्कल या अग्रगण्य भारतीय थर्ड-पार्टी सागरी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीची १०० टक्के भागीदारी विकत घेतली आहे. ...
नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर भारनियमनाची घोषणा केली आहे. तसेच अदानी पावरवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत. ...
अदानी समूह भारतीय विद्यार्थ्यांना दरवर्षी २ लाख पौड्सच्या पाच स्कॉलरशीप देऊन ब्रिटनमध्ये मास्टर्स डिग्रीचं शिक्षण घेण्यास मदत करणार आहे. ...
अदानी पावर कंपनीने अचानकपणे तिरोडा प्लँटमधील पुरवठा बंद केला. अचानक त्यांनी हा निर्णय घेतला, नितीन राऊतांचा आरोप. ...