प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
Adani, Latest Marathi News अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
भारतातील दोन आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा फायदा झाला आहे. ...
गौतम अदानी समूहाने पूर्ण मालकीची अदानी हेल्थ व्हेंचर्स लिमिटेड कंपनी स्थापन केली आहे. ...
अल्टाटेक सीमेंटनंतर आता भारतीय बाजारपेठेत Holcim ही भारतीय बाजारपेठेतील दुसरी सर्वात मोठी सीमेंट कंपनी आहे. ...
मागील काही दिवसांपासून गौतम अदानी किंवा त्यांच्या पत्नी डॉ. प्रिती अदानी यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचं वृत्त प्रसारित होत आहे ...
पुण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळाचा गाशा गुंडाळला ...
गौतम अदानींच्या सात कंपन्यांच्या शेअर्सची मोठी घसरण; टॉप ५ श्रीमंतांमधून अदानी बाहेर ...
अदानी समूहाने ऑक्टोबर 2021 मध्ये 2022 साठीचा इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ विकत घेण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, 5100 कोटी रुपयांची बोली लावूनही गौतम अदानी यांच्या मालकीचा समूह अहमदाबाद अथवा लखनौ फ्रँचायझीं मिळवू शकला नव्हता. ...
सध्या, अदानी ग्रीन एनर्जीचे बाजार मुल्य अनेक पटींनी वाढले आहे. कारण, अदानी ग्रीन स्टॉक हा हरित ऊर्जा सेगमेंटमध्ये गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरला आहे. ...