अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
jeet adani diva and jaimin shah : गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, टेलर स्विफ्टसह जागतिक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात. ...
Gautam Adani to Students: अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वतःच्या आयुष्याचा प्रवास सांगतानाच यशस्वी व्हायचे असेल, तर काय करायला हवे, याबद्दल ते विद्यार्थ्यांशी बोलले. ...
Gautam Adani on Parenting: अदाणी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी अदानी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पालकत्वाबद्दलही काही गोष्टी सांगितल्या. ...
Hindenburg Research: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्च आणि त्याचा संस्थापक नॅट अँडरसन अडचणीत सापडले आहेत. कॅनडातील ओंटारियो येथील न्यायालयीन लढाईत हिंडेनबर्ग रिसर्च आणि नॅट अँडरसन यांच्याविरोधात ठोस पुरावे समोर आले आहेत. ...
Hindenburg Research : अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने आपलं दुकान बंद केलं आहे. २०१७ ते २०२३ या कालावधीत कंपनीने अनेक अहवाल प्रसिद्ध करुन खळबळ उडवून दिली होती. ...
Adani Group Shares : अदानी समूहाचे १०० अब्ज डॉलरचे शेअर्स विकण्यामागे कारणीभूत असलेली शॉर्टसेलर हिंडेनबर्ग रिसर्च बंद झाल्यानंतर गुरुवारी अदानी समूहाच्या कंपन्यांना अच्छे दिन आले आहेत. ...