अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
2015 मध्ये अदानी समूहाचे मार्केट कॅप जवळपास 16 बिलियन अमेरिकी डॉलर्स होते आणि 2022 मध्ये ते 260 बिलियन अमेरिकी डॉलर्स इतके झाले आहे. म्हणजेच सात वर्षांत ते 16 पटीने वाढले आहे. ...
Gautam Adani: अदानी यांनी चार कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. ही कार दमदार आहे सोबतच तिचे फिचरसुद्धा जबरदस्त आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार गौतम अदानी यांनी लँड रोव्हरची रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. ...
Share Market: दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. रिलायन्स आणि अदानी ग्रुपचे शेअर वधारल्याचे सांगितले जात आहे. ...
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अदानींशिवाय रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी देखील टॉप-10 श्रिमंत लोतांच्या यादीत आहेत. गेल्या 24 तासांत अंबानी यांचे 93.7 मिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे. ...