अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Jeet Adani Diva Shah Wedding: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी दिवा शाह हिच्यासोबत आज विवाहबंधनात अडकणार आहे. ...
Adani Group and Hindenburg: काही दिवसांपूर्वीच अमेरिकन अमेरिकन रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच संस्थापक नेट अँडरसन पुन्हा चर्चेत आला होता. त्यानं आपला व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला होता. ...
Gautam Adani Son Wedding: उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. जीत अदानी हे अदानी एअरपोर्टचे संचालक आहेत. ...
Diva Jaimin Shah : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे धाकटे चिरंजीव जीत अदानी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. जीत अदानी हे दिवा जैमिन शाह यांच्यासोबत विवाह करणार आहेत. ...
Diva Shah- Jeet Adani Wedding: स्वत: गौतम अदानींनी याची माहिती दिली आहे. जीतचे लग्न अत्यंत साध्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ...
jeet adani diva and jaimin shah : गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. रिपोर्ट्सनुसार, टेलर स्विफ्टसह जागतिक सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहू शकतात. ...