अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Group Stocks: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत कथित लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. ...
Sagar Adani Renewable Energy Plan : सागर अदानी हे सध्या अदानी समूहाच्या ऊर्जा कंपनीचे प्रमुख आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या आर्थिक परिषदेत त्यांनी अदानी समूहाची पुढील ५ वर्षांची गुंतवणूक योजना संपूर्ण देशासमोर मांडली. ...
राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा आरोप तावडेंनी केला. ...
Rahul Gandhi vs BJP, Maharashtra Assembly Election 2024: धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाची निविदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच निघाल्याचाही केला दावा ...
Bangladesh Adani Power : झारखंडमधील गोड्डा प्रकल्पातून बांगलादेशला वीज निर्यात करणाऱ्या कंपनीनं थकबाकीमुळे वीजपुरवठ्यात ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. यानंतर आता बांगलादेशनं थकबाकी देण्यासाठी प्रक्रिया जलद केलीये. ...