अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Group Stocks: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी ट्रेडिंग सेशनमध्येही अदानी समूहाचे शेअर्स मोठ्या घसरणीसह उघडले. बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअरमध्ये ८ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली. ...
सौरऊर्जा कंत्राटे मिळविण्यासाठी २,१०० कोटींच्या लाचेचा आरोप; अदानी कंपन्यांचे समभाग २२.९९ टक्क्यांनी खाली येऊन गुंतवणूकदारांचे तब्बल २.४५ लाख कोटी रुपये बुडाले. ...
Gautam Adani News : अदानी यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आणि सौर ऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना हजारो कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...
Adani Group Stocks: अदानी समूहाचे अध्यक्ष आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत कथित लाचखोरी आणि फसवणुकीच्या आरोप करण्यात आले आहेत. यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. ...