अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Group News Update: काही दिवसांपूर्वी गौतम अदानी, सागर अदानी आणि विनीत जैन यांच्यासह काही जणांवर अमेरिकेच्या न्यायालयात लाचखोरीचे आरोप करण्यात आले होते. मात्र यावर आता अदानी समूहानं स्पष्टीकरण देत मोठी माहिती दिली आहे. ...
Donald Trump America : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर अब्जाधीश गौतम अदानी यांच्यावरील २६.५ कोटी डॉलरच्या लाचखोरीचा खटला मागे घेतला जाऊ शकतो. ...
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समधील घसरण आज थांबली आहे. सेन्सेक्स-निफ्टीतील बंपर तेजीमुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्येही उसळी पाहायला मिळत आहे. ...