लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

..अन् विसावा पॉईंटवरून कार ४०० फूट खोल दरीत कोसळली, महिला डॉक्टरसह बालकाचा मृत्यू - Marathi News | A car crashed into a 400-foot ravine in aamba ghat, killing a woman doctor and a child | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अन् विसावा पॉईंटवरून कार ४०० फूट खोल दरीत कोसळली, महिला डॉक्टरसह बालकाचा मृत्यू

पार्क करीत असताना कारवरील ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, सातारचे दोघे जागीच ठार; कराड नजीक अपघात - Marathi News | An unidentified vehicle hit a two-wheeler, killing two on the spot in Satar; Accident near Karad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, सातारचे दोघे जागीच ठार; कराड नजीक अपघात

कोल्हापूरकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. ...

घोडबंदर रोडवर अपघात; आयटी कंपनीतील टीम लीडर जागीच ठार - Marathi News | Team leader of IT company killed on the spot in an accident in Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घोडबंदर रोडवर अपघात; आयटी कंपनीतील टीम लीडर जागीच ठार

टेम्पोचालकास अटक : घोडबंदर रोडवरील घटना ...

आंबोलीत कार नाल्यात कोसळल्याने अपघात, कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी - Marathi News | Three seriously injured in car crash in Amboli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत कार नाल्यात कोसळल्याने अपघात, कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

रात्री तीन वाजेच्या सूमारास घडला अपघात, ग्रामस्थ मदतीला धावले ...

दोन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू - Marathi News | Accidental death of two close friends | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

Wardha News केळझर येथील दोन जिवलग मित्र दुचाकीने नागपूरवरून परत येत असताना आसोला (सावंगी) (जि. नागपूर) गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. ...

अपघातात भावाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, संघर्षांची वाट तुडवून मुलगी झाली 'पीएसआय' - Marathi News | Brother death in an accident grief over family daughter becomes PSI after waiting for struggles in baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातात भावाचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर, संघर्षांची वाट तुडवून मुलगी झाली 'पीएसआय'

खडतर प्रवासातून अखेर पीएसआय होऊन तिने आई वडिलांचे स्वप्न साकार केले ...

दुर्दैवी शेवट! टेम्पोच्या धडकेत आयटी कंपनीतील टीम लीडरचा मृत्यू - Marathi News | Unfortunate end! Team leader of IT company dies in tempo collision | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्दैवी शेवट! टेम्पोच्या धडकेत आयटी कंपनीतील टीम लीडरचा मृत्यू

Accident Case : टेम्पोचालकास अटक: घोडबंदर रोडवरील घटना ...

भंगाराच्या गोदामाला भीषण आग; चांदूर बाजारातील घटना - Marathi News | A fire broke out at a scrap warehouse in Chandur Bazaar amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भंगाराच्या गोदामाला भीषण आग; चांदूर बाजारातील घटना

३० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ...