लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास - Marathi News | Big accident averted! During the landing, the Air India plane went out of control, 59 people were traveling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना टळली! लँडिंगदरम्यान एअर इंडियाचे विमान झाले अनियंत्रित, ५९ जण करत होते प्रवास

AirIndia flight uncontrolled : प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. ...

पसरणी येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात पलटी, चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने अनर्थ टळला - Marathi News | a truck full of sugarcane overturned in a canal At Pasarni wai and the driver jumped out of the truck to avoid disaster | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पसरणी येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात पलटी, चालकाने ट्रकमधून उडी घेतल्याने अनर्थ टळला

स्थानिक तरुणांच्या मदतीने ट्रकला दोरखंड बांधून ट्रक पलटी होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर ट्रक कालव्यात पलटी झाला. ...

आमदाराच्या कारने लोकांना चिरडले, संतप्त जमावाने गाडी फोडली, नेत्यालाही धुतले - Marathi News | The MLA's car crushed the people, the angry mob washed the leader well in odisha prashant kumar jagdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमदाराच्या कारने लोकांना चिरडले, संतप्त जमावाने गाडी फोडली, नेत्यालाही धुतले

जगदेव हे चेअरमन रे च्या निवडणुकीसाठी बानपूर ब्लॉककडे येते होते. कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झालेली होती ...

वाहनावरील ताबा सुटला अन् जिवाला मुकला, १४ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू - Marathi News | 14 year old driver was killed when his two wheeler hit a tree mundhva pune accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहनावरील ताबा सुटला अन् जिवाला मुकला, १४ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू

डोक्याला व तोंडाला जबर दुखापत झाल्याने मृत्यू... ...

व्हन्नुर फाटयानजीक अपघात, केनवडेतील दोघे जागीच ठार - Marathi News | Cousins killed in road accident near Vannur kagal road kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्हन्नुर फाटयानजीक अपघात, केनवडेतील दोघे जागीच ठार

अपघातानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावर पळ काढला ...

भंडाऱ्याच्या जवानाचा कुपवाडा येथे अपघाती मृत्यू; वार्ता कळताच कुटुंबावर कोसळले आभाळ - Marathi News | a soldier from Bhandara dies in an accident at kupawada in jammu kashmir | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्याच्या जवानाचा कुपवाडा येथे अपघाती मृत्यू; वार्ता कळताच कुटुंबावर कोसळले आभाळ

भारतीय सेनादलात असलेल्या भंडारा येथील जवानाचा गुरुवारी (दि. १०) जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात जीपला झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघाताचे वृत्त गुरुवारी उशिरा रात्री भंडाऱ्यात धडकताच सर्वत्र शाेककळा पसरली. ...

पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू - Marathi News | The driver died after being crushed under the Pokलेmon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोकलेनखाली दबून चालकाचा मृत्यू

सिन्नर तालुक्यातील शिवडे शिवारात समृद्धी महामार्गाच्या कामावरील एकाचा जेसीबी पोकलेनखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...

काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर - Marathi News | Five devotees killed on the spot while returning from Gangapur; Two serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

Big Accident : ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते. ...