पोलीस सूत्रांनुसार, अकोला येथील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटोपून अमरावती व तेथून चांदूर रेल्वेला परतण्यासाठी एमएच २७ डीई ७००० क्रमांकाच्या कारने सर्व मंडळी दर्यापूर मार्गे येत होती. आराळानजीक शनिवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास त्यांच्या कारला विरुद ...
अज्ञात वाहनाने रानडुकरांना धडक दिल्याने दोन रानडुक्कर रस्त्यावर मृतावस्थेत पडून होते. सर्वत्र काळोख असल्याने पी. बी. १० एफ.टी. ७९५२ क्रमांकाच्या चालकाला मृतावस्थेत पडलेले रानडुक्कर न दिसल्याने कार उसळली अन् रस्त्याखाली जाऊन उतरली. मागाहून दुचाकीवर ये ...
मुलाच्या लग्नाच्या बस्त्यासाठी जाणारे नवरदेवाचे वडील आणि काकू रिक्षा अपघातात ठार झाले तर तीन जण जखमी झाले. ही घटना भोरटेक ता. यावलनजीक रविवारी दुपारी १२.३० वाजता घडली. ...