लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

निर्दयतेचा कळस; अपघातानंतर सहा किलाेमीटर फरफटत नेल्याने दाेन वर्षाच्या बालकाचा मृत्यू - Marathi News | Death of a two year old boy after a six kilometer trek after an accident in jat sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निर्दयतेचा कळस; अपघातानंतर सहा किलाेमीटर फरफटत नेल्याने दाेन वर्षाच्या बालकाचा मृत्यू

अपघातानंतर माेटारचालकाने माेटारीच्या बंपरवर अडकलेल्या बालकाला महामार्गावरून नागजपर्यंत तब्बल सहा किलाेमीटर फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...

टायर फुटले, वाहन उलटले; वृद्ध ठार - Marathi News | Tires burst, vehicle overturned; The old man was killed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाच गंभीर जखमी : लाखांदूर- साकाेली मार्गावरील दांडेगाव जंगलातील घटना

शालिनी या स्वत:च्या  चारचाकी वाहन क्र. एमएच ३३ व्ही ४७३३ ने  साकोलीकडे जात होते. दरम्यान, लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल परिसरात वॅगनआरचा पुढील चाक फुटला. यावेळी टायर फुटून वाहन अनियंत्रित झाले. वाहन महामार्गालगतच्या झाडावर आदळून उलटले. अपघ ...

साकवाळ महामार्गावर अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू; एक महिला जखमी - Marathi News | Accident on Sakwal highway, two youths die on the spot; One woman was injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :साकवाळ महामार्गावर अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू; एक महिला जखमी

पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास हा अपघात घडला. ...

सेल्फीच्या नादात दुचाकी भिंतीला धडकली, तिघांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' वेळेत नेमकं काय घडलं - Marathi News | Bike collided with wall while taking selfie three youths died fourth in critical condition in Nalanda at Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेल्फीच्या नादात दुचाकी भिंतीला धडकली, तिघांचा मृत्यू; जाणून घ्या 'त्या' वेळेत नेमकं काय घडलं

या घटनेनंतर सिकरिया गाव सुन्न झाले आहे. ठाणेदार ऋतुराज यांनी सांगितल्यानुसार, पोस्टमॉर्टमनंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपविण्यात येतील. ...

अक्कलकोट देवदर्शनावरून पुण्याला येताना ३ वाहनांच्या विचित्र अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Husband and wife die in bizarre accident of 3 vehicles coming to Pune from Akkalkot Devdarshan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्कलकोट देवदर्शनावरून पुण्याला येताना ३ वाहनांच्या विचित्र अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

अपघातास कारणीभुत ट्रक ड्रायव्हर फरार झाला असल्याची माहीती इंदापूर पोलिसांनी दिली ...

Crime News : मद्यपी सफाई कर्मचाऱ्याने पळवली बस, सुसाट पळवून रस्त्यावर घातला धुमाकूळ, अखेर... - Marathi News | Crime News: drunk sweeper run bus, broke many electric poles, panic on road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील संतोष मानेची हरियाणात पुनरावृत्ती, माथेफिरूने बस सुसाट पळवून घातला धुमाकूळ, अखेर...

Crime News: हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यामध्ये एका रोडवेज बसने रस्त्यावर धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे दोन सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामध्ये चालकाला बसवर नियंत्रण मिळवता येत नसल्याचे दिसत आहे. ...

१८० किमीचा तुफानी वेग, अचानक आलं वळण आणि बाईकला झाला अपघात, शहारे आणणारा VIDEO VIRAL - Marathi News | 180 km hurricane speed, sudden turn and bike accident, VIDEO VIRAL | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१८० किमीचा तुफानी वेग,अचानक आलं वळण अन् बाईकला झाला अपघात, शहारे आणणारा VIDEO VIRAL

MotoGP Racing Accident: बाईक रेसिंगमध्ये थरार पाहणे ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. मात्र या शर्यतींमध्ये अपघात होणे तर नित्याचेच असते.असाच एक भयानक अपघात रविवारी इंडोनेशियामधील मंडालिका इंटरनॅशनल स्ट्रीट सर्किटवर झाला. ...

Accident: पिकअपसमोर अचानक आला प्राणी, भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू 12 जखमी - Marathi News | Accident: An animal suddenly appeared in front of the pickup, killing 3 women in a horrific accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिकअपसमोर अचानक आला प्राणी, भीषण दुर्घटनेत 3 महिलांचा मृत्यू 12 जखमी

राजथल येथील रहिवाशी 57 वर्षीय वीरमति, 62 वर्षीय कृष्णा आणि 47 वर्षीय रानी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.  ...