Accident in Kharepatan : कणकवली तालुक्यातील खारेपाटण मुख्य पुलावर मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या दरम्यान एक कंटेनर अचानक खारेपाटण पुलावरून थेट शुक नदीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. ...
राजुरा मार्गावरील सना पेट्रोलपंपासमोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक टीएस ०१ यूसी ०२२५)ने त्यांना जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार भाऊराव डाखोरे (४७) रा. गडचांदूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर संतोष पवार (३७) हा गंभीर जखमी झाला. जखमीला पुढील उपचार ...
Plane Crash in Pakistan: पाकिस्तानमधील पेशावरमध्ये हवाई दलाचे विमान कोसळून मोठा अपघात झाला आहे. पेशावरमधील रहिवासी भागामध्ये पाकिस्तान हवाई दलाचे एक विमान कोसळले. या विमानामध्ये स्वार असलेल्या दोन्ही वैमानिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ...
पुणे कोलाड महामार्गावरील अपघाताची मालिका सुरूच असून रोडवेज कंपनीच्या नियोजन कामामुळे कालच भुगाव येथे साळुंके या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला होता ...