दाेन्ही वाहनांवरील एक-एक जण जखमी झाला. मात्र, आपली काहीच चूक नाही, समोरच्यानेच ॲक्सिडेन्ट घडविला, असा दावा करीत या दोघांनीही पोलीस ठाण्यात एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या. ...
पोलीस सूत्रांनुसार, तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या अपघातामध्ये कारचा चालक गौरव लक्ष्मण ठवकर (२७, रा. कासमपूर) व त्यामधून प्रवास करीत असलेल्या मीरा भीमराव बेदरकर (रा. पिंपळखुटा) यांचा समावेश आहे. एमएच ३१ सीएम ३४७७ क्रमांकाची कार यवतमाळ जिल ...
जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जिल्ह्यात ८६ अपघात झालेत. त्यात राष्ट्रीय महामार्गावर सहा आणि राज्य मार्गांवर १३ अपघातांची नोंद आहे. जानेवारी महिन्यात सर्वाधिक ११ अपघात भंडारा आणि साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत, तर फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक अ ...