लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

भरधाव कार थेट क्रिकेट सामन्यात घुसली; पोलिस आल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार - Marathi News | Car directly entered in cricket ground where match was on police shocked after further investigation see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरधाव कार क्रिकेट सामन्यात घुसली; पोलिस आल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

वेगाने कार खेळाडूंच्या दिशेने येत होती इतक्यात... ...

तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाता झाले ब्रेक फेल, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट   - Marathi News | Tanushree Dutta's car had a terrible accident, while going for darshan at Mahakal temple, brake failed, update came to light about nature. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवदर्शनाला जाताना तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट 

Tanushree Dutta's car Accident: अभिनेत्री मलायका अरोडानंतर अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या कारला महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. ...

अंत्यसंस्काराला दुचाकीने जाणाऱ्या बापलेकाला भरधाव ट्रकने उडवले; आई गंभीर जखमी - Marathi News | father and son died and mother seriously injured as truck hits bike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंत्यसंस्काराला दुचाकीने जाणाऱ्या बापलेकाला भरधाव ट्रकने उडवले; आई गंभीर जखमी

वाटेत भरधाव ट्रकने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिल्याने वडील व चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर चिमुकल्याची आई गंभीर जखमी झाली. ...

Slab Collapse In Pune: पुण्यातील वानवडी भागात स्लॅब कोसळला; पाच मजूर जखमी - Marathi News | Slab collapses in Wanwadi area of Pune Five workers injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Slab Collapse In Pune: पुण्यातील वानवडी भागात स्लॅब कोसळला; पाच मजूर जखमी

मजुरांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले ...

काळाचा घाला; रेतीच्या भरधाव टिप्परने माय-लेकास चिरडले - Marathi News | mother son who was going to the wedding on a two-wheeler, was crushed by a sand tipper | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :काळाचा घाला; रेतीच्या भरधाव टिप्परने माय-लेकास चिरडले

राजू व त्यांची आई हे गोंदिया जिल्ह्यातील परसवाडा येथे मावस बहिणीकडे लग्नाला जात होते. मोहदुरापासून काही अंतरावर वळण मार्गावर भरधाव टिप्पर व दुचाकीची धडक झाली. ...

५० फुटाचा हायमास्ट कारवर कोसळला; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी थोडक्यात बचावले - Marathi News | 50-foot highmast crashes into car; District Superintendent of Agriculture briefly defended | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :५० फुटाचा हायमास्ट कारवर कोसळला; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी थोडक्यात बचावले

हायमास्ट कोसळून थेट कारवर पडल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती. ...

Accident in Ratnagiri: कारची-ट्रकला भीषण धडक, सुदैवाने जीवितहानी टळली; निवळी येथील घटना - Marathi News | Car-truck collision, car driver injured, Incident at Nivli ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident in Ratnagiri: कारची-ट्रकला भीषण धडक, सुदैवाने जीवितहानी टळली; निवळी येथील घटना

या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ...

काळाची झडप! कार-बाईकचा भीषण अपघात; लग्नाच्या 15 दिवस आधी वरासह 2 मित्रांचा मृत्यू - Marathi News | bundi fatal road accident in bundi groom dies with 2 friends before 15 days of marriage heart wrenching incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळाची झडप! कार-बाईकचा भीषण अपघात; लग्नाच्या 15 दिवस आधी वरासह 2 मित्रांचा मृत्यू

अपघातातील एकाचा 15 दिवसांनी विवाह होणार होता. लग्नाचे साहित्य खरेदी करून ते परतत होते. याचदरम्यान हा अपघात झाला आणि तिघांचाही मृत्यू झाला. ...