लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

ट्रकने ठोकररेली जीप गेली मजुरांच्या अंगावर; दोघांचा चिरडून मृत्यू, तीन गंभीर जखमी - Marathi News | The jeep hit the truck and hit the workers; Two laborer's dies and three injured | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रकने ठोकररेली जीप गेली मजुरांच्या अंगावर; दोघांचा चिरडून मृत्यू, तीन गंभीर जखमी

वणी-घुग्घुस या मार्गावरील सिमेंट रोडवर डागडुजीचे काम सुरू आहे. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास काही मजूर या रस्त्यावर काम करीत होते. याच वेळी हा अपघात घडला. ...

Accident: सांगलीतील आर्यविन पुलावर भीषण अपघात; दोन ठार, २१ जण जखमी - Marathi News | Two killed, 21 injured in accident on Aryavin bridge in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Accident: सांगलीतील आर्यविन पुलावर भीषण अपघात; दोन ठार, २१ जण जखमी

ही धडक इतकी भीषण होती की या दोन्ही गाड्याचे समोरील बाजू चक्काचूर झाली आहे. त्यामुळे या जखमींना बाहेर काढणाऱ्यांनाही धक्का बसला. ...

पेठला चेकनाक्यावर ट्रेलरखाली घुसली कार - Marathi News | The car crashed under the trailer at Pethla Cheknaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठला चेकनाक्यावर ट्रेलरखाली घुसली कार

नाशिक ते पेठ दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ वर पेठ शहरानजीक असलेल्या आरटीओ चेकनाक्यावर उभ्या असलेल्या अवजड ट्रेलरखाली कार घुसल्याने कारचालक जखमी झाला आहे. ...

Accident: कंटेनरची टुरिस्ट बसला धडक, भीषण अपघातात 2 ठार 15 जखमी - Marathi News | Accident: 2 killed, 15 injured in container bus crash in up itawa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंटेनरची टुरिस्ट बसला धडक, भीषण अपघातात 2 ठार 15 जखमी

अपघातातील जखमींना उपाचारासाठी सैफई पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

भरधाव ट्रकने आजाेबासह नातवाला उडविले; सून गंभीर जखमी - Marathi News | old man and a child died as a Freight truck hits on bike at kamptee nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भरधाव ट्रकने आजाेबासह नातवाला उडविले; सून गंभीर जखमी

ते कामठी शहरातील हैदरी चाैकात पाेहाेचताच विरुद्ध दिशेने वेगात जाणाऱ्या टिप्परने त्यांच्या ॲक्टिव्हाला जाेरात धडक दिली. ...

Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एक ठार, तीन गंभीर - Marathi News | One killed, three injured in Mumbai Goa highway accident | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Accident: मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, एक ठार, तीन गंभीर

चालकाला झाेप अनावर झाल्याने गाडीवरील ताबा सुटून रस्त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या गाडीला धडक दिली. या धडकेत आराम बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवासी जखमी झाले. ...

भरधाव कार थेट क्रिकेट सामन्यात घुसली; पोलिस आल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार - Marathi News | Car directly entered in cricket ground where match was on police shocked after further investigation see what happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरधाव कार क्रिकेट सामन्यात घुसली; पोलिस आल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार

वेगाने कार खेळाडूंच्या दिशेने येत होती इतक्यात... ...

तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, महाकाल मंदिरात दर्शनासाठी जाता झाले ब्रेक फेल, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट   - Marathi News | Tanushree Dutta's car had a terrible accident, while going for darshan at Mahakal temple, brake failed, update came to light about nature. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देवदर्शनाला जाताना तनुश्री दत्ताच्या कारला भीषण अपघात, प्रकृतीबाबत समोर आली अशी अपडेट 

Tanushree Dutta's car Accident: अभिनेत्री मलायका अरोडानंतर अजून एका बॉलिवूड अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या कारला महाकाल मंदिरात दर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. ...