चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली ...
या भीषण अपघातात कुणाच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर कुणाच्या कुटुंबाचा आधारच हिरावला. तर कुणी एकाचवेळी दोघांना गमावले. आता आमचा वाली कोण, असा आक्रोश दहेली गावात ऐकायला येत आहे. ...
सकाळी अचानक एका ट्रकला लागलेल्या आगीत गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची वार्ता धडकताच गावकरी नि:शब्द झाले. ज्याला त्याला विचारणा होऊ लागली. त्यात मृत्युमुखी पडलेले सहा जण गावातील असल्याचे निष्पन्न होताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला. घराघरांतून आक्रोश ऐ ...
नांदगाव- साकोरा रस्त्यावर शुक्रवारी दुपारी उड्डाणपुलाजवळ कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील एक ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
Accident News: भरधाव वेगातील कारच्या धडकेत प्रशांत दिलीप मिश्रा हा १४ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास केडीएमसीच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात घडली. ...