मालेगाव : शहरातील गिरणा पुलावर रविवारी (दि.२२) रात्री अज्ञात वाहनाने धडकेत काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुनील कासलीवाल यांचे चिरंजीव हर्ष कासलीवाल (२३) यांचा मृत्यू झाला. ...
मनमाड : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान बाजीराव त्र्यंबक मिसकर (३८) आणि त्यांचा मुलगा साई बाजीराव मिसकर (१२) रा. हनुमान नगर, मनमाड या दोघा पिता-पुत्रांचा नगरजवळ कामरगाव शिवारात अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने शहरावर शोककळा पसरली आहे. ...