खिशातील कागदपत्रांच्या आधारे त्यांची ओळख पटली. कुटुंबीयांना याची माहिती कळविण्यात आली. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली, या कारणांचा शोध सुरू आहे. ...
पोलीस कर्मचाऱ्यांना हा प्रकार दिसताच त्यांनी लगेच दोघांनाही अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून आपल्या वाहनाने मूल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांची वेळेवर देवदूतासारखी मदत मिळाल्याने दोन्ही जखमींना जीवनदान मिळाले. ...
जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केला. यात पत्नी ठार झाली परंतु, पती हल्ल्यानंतर आढळून आला नाही. तब्बल २४ तासांच्या शोधानंतर बुधवारी सकाळी तो जंगलात बेशुद्धावस्थेत आढळून आला. ...
या धडकेत मीनल कोलते गाडीसह रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच गतप्राण झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून गाडीसह पळ काढला. ...